ग्रामसेवक मित्र ॲपद्वारे स्मार्ट अनालिटिकल डेटा पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे, जसे की मिळकत संख्या, इमारतीच्या प्रकारानुसार वर्गीकरण, नमुना 9, 10 मधील थकबाकी व कर माहिती. नमुना आठ उतारा व्हाट्सअपवर पाठवण्याची, नमुना 10 च्या माध्यमातून कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कर मागणी पावती, नोटीस, जप्ती वॉरंट तयार करण्याची सुविधा तसेच धारकांना पेमेंट लिंक व्हाट्सअपवर पाठवण्याची सुविधा आहे. शासकीय सूत्रानुसार घरपट्टी कॅल्क्युलेटर देखील उपलब्ध आहे.
Downloadमिळकत धारकांना घरबसल्या नमुना आठ आणि कर मागणी पावती डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध. तसेच, नागरिक ॲपद्वारे ऑनलाइन कर भरण्याची सोय उपलब्ध आहे, ज्यामुळे कर भरणा अधिक सुलभ झाला आहे.
Downloadडिजिटल कर वसुली ॲपद्वारे नमुना 10 च्या माध्यमातून सर्व कर भरण्याची सोय उपलब्ध आहे. कर प्राप्त झाल्यानंतर मिळकत धारकांना व्हाट्सअपवर जमा पावती पाठवण्याची आणि ग्रामसेवकांना आपोआप माहिती मिळण्याची सुविधा आहे. तसेच, कर मागणी पावती आणि नोटीस मिळकत धारकांना व्हाट्सअप व एसएमएसद्वारे पाठवण्याची सुविधा प्रदान केली आहे.
DownloadThis is a wider card with supporting text below as a natural lead-in to additional content. This content is a little bit longer.
Download